Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी घेतली भेट

बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी घेतली भेट

Related Story

- Advertisement -

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज शंभराव्या वर्षात पदार्पण होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज पुण्यात अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. बाबासाहेबांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे निवासस्थानी भेट देऊन बाबासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -