घरव्हिडिओचित्रपट कसा करायचा याचा उत्तम नमुना हर हर महादेव

चित्रपट कसा करायचा याचा उत्तम नमुना हर हर महादेव

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हर हर महादेव मराठी चित्रपटाचं स्क्रिनिंग पार पडलं. यावेळी राज ठाकरेंनी चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया दिली. चित्रपटात सर्वच कलाकारांची मेहनत दिसते. चित्रपट पाहताना भावना विवष झालो, डोळ्यात पाणी आलं होते. प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट पाहिला पाहिजे. चित्रपट कसा करायचा याचा उत्तम नमुना हर हर महादेव चित्रपट असल्याची प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे.

- Advertisement -