घरव्हिडिओपवारांवर टिकेनंतर व्हायरल व्हिडिओ

पवारांवर टिकेनंतर व्हायरल व्हिडिओ

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत, असा उल्लेख मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातील जाहीर सभेत केला होता. त्यानंतर समाजमाध्यमांवर शरद पवारांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बंगाली माणुस जेव्हा रवींद्रनाथ टागोर यांचे नाव घेतो तेव्हा एक होतो, पंजाबमध्ये गुरूनानक यांचे नाव घेतल्यावर तिथे पंजाबी माणुस एक होतो. अशी काही नाव आहेत जी प्रत्येक राज्यामध्ये घेतल्यावर लोक एकत्र येतात. असे काही हुक्स आहेत, जिथे समाजातील माणस एकत्र होतात, असा महाराष्ट्रातील हुक काय वाटतो ? असा प्रश्न एका जाहीर मुलाखतीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केला होता

- Advertisement -