घरव्हिडिओतरुणांची माथी भडकवण्याचा उद्देश आहे का? - राज ठाकरे

तरुणांची माथी भडकवण्याचा उद्देश आहे का? – राज ठाकरे

Related Story

- Advertisement -

आरक्षणाच्या प्रश्नांवरुन राज्य सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण हे सर्वांनाच मान्य आहे तर आडलंय कुठे? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरे पुणे शहरातील कार्यलयाचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. यावेळी मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन राज्य सरकार आणि विरोधकांना निशाणा साधला आहे. मराठा आरक्षण मान्य आहे तर आडलंय कुठे असं म्हणत आरक्षणाच्या मुद्यावर केवळ तरुणांची माथे भडकावून राजकारण करण्याचा उद्देश आहे का? असाही सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -