घरव्हिडिओराज ठाकरेंचं भाषण स्क्रिप्टेड राष्ट्रवादीचा आरोप

राज ठाकरेंचं भाषण स्क्रिप्टेड राष्ट्रवादीचा आरोप

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. या टीकेला आता राष्ट्रवादी करारा जवाब देणार आहे. येत्या २३ एप्रिलला कोल्हापुरात मोठी जाहीर सभा राष्ट्रवादी काँग्रेस घेणार आहे. या सभेतून राज ठाकरे आणि मनसेला करारा जवाब दिला जाणार आहे.

- Advertisement -