Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजूने गुलाबचा डाव मोडीस काढला

संजूने गुलाबचा डाव मोडीस काढला

Related Story

- Advertisement -

‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेमधून संजीवनी रणजीतची निर्दोष सुटका करणार आहे. यामुळे गुलाबचा डाव मोडीस काढण्यात संजूला यश आले असून आता संजू कशी त्या गुन्हेगारांपर्यंत पोहचणार? कशी रणजीतची सुटका करणार? कोणते अडथळे तिच्या मार्गात येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -