घरव्हिडिओराज ठाकरेंशी जवळीक, शिंदे-भाजपासाठी ठरले फायदेशीर?

राज ठाकरेंशी जवळीक, शिंदे-भाजपासाठी ठरले फायदेशीर?

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु असल्याने राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची त्यांच्या दालनातच जाऊन भेट घेतली. यामुळे उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी राज ठाकरेंची वाढती जवळीक पाहता शिंदे आणि भाजपाची प्लानिंग असल्याच्या चर्चाही रंगू लागल्यात

- Advertisement -