घरव्हिडिओराज ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंना मिश्किल टोला

राज ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंना मिश्किल टोला

Related Story

- Advertisement -

मराठी चित्रपटसृष्टीचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मेगा प्रोजेक्ट असलेल्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटाच्या मुहूर्ताप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिश्किल अंदाजात टोला लगावला.

- Advertisement -