घरव्हिडिओआमचा मेळावा गुढीपाडव्यालाच होणार- राजू पाटील

आमचा मेळावा गुढीपाडव्यालाच होणार- राजू पाटील

Related Story

- Advertisement -

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून ठाकरे आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी भाष्य केलंय. तसेच भाजप-शिंदे गटासोबत होणाऱ्या मनसे युतीच्या चर्चांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

- Advertisement -