Wednesday, September 28, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मनसे आमदार राजू पाटलांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

मनसे आमदार राजू पाटलांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

Related Story

- Advertisement -

कल्याण ग्रामीण भागातील रखडलेली रस्त्यांची कामे, रस्त्यांची झालेली दुरवस्था याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य केलं. याबाबत आमदार पाटील यांनी, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सरकारला पाठिंबा दिला याचा अर्थ असं नाही जे चाललंय ते सर्वच आम्ही खपवून घेऊ; जिथे अन्याय दिसेल तिथे आम्ही बोलणार. आमच्या पद्धतीने मांडणार असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

- Advertisement -