घरव्हिडिओसंगीता कापुरेने साधला मीडियाशी संवाद

संगीता कापुरेने साधला मीडियाशी संवाद

Related Story

- Advertisement -

राखी सावंत तिच्या पर्सनल रिलेशनशिपबद्दल सध्या खूप चर्चेत आहे. अशातच राखीची मैत्रीण संगीत कापुरेने मीडियाशी संवाद साधला आहे. संगीताने म्हटलं की, राखी खूप चांगली आहे. आम्ही सगळे तिच्यासोबत आहोत. तसेच तीच आदिलसोबतच लग्न मोडलं ही अतिशय वाईट गोष्ट आहे. अशातच तिची आई गेली आणि त्यामुळे तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, असेही राखीची मैत्रीण संगीता कापुरेने सांगितलं आहे.

- Advertisement -