घरव्हिडिओरामदास आठवलेंचा राज्य सरकारला इशारा

रामदास आठवलेंचा राज्य सरकारला इशारा

Related Story

- Advertisement -

पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्या. अन्यथा या मागणीसाठी येत्या १ जून ते ७ जूनपर्यंत रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.

- Advertisement -