घर व्हिडिओ कट्टर शिवसैनिकाशी बोलताना रामदास कदमांचा संताप अनावर

कट्टर शिवसैनिकाशी बोलताना रामदास कदमांचा संताप अनावर

Related Story

- Advertisement -

शिवसेनेतील दोन गटांतील संघर्ष आता थेट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दरवाजात ठेपला आहे. तर, दुसरीकडे अनेक शिवसैनिक या गटातटाच्या राजकारणात अडकले आहेत. ठाकरे गटाकडून हकालपट्टी झालेले, परंतु शिंदे गटाने पुन्हा नेतेपद दिलेले माजी मंत्री रामदास कदम यांची एक ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या एका कट्टर शिवसैनिकाबरोबर त्यांची शाब्दीक चकमक उडाली असून दोघांनीही एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहिली आहे.

- Advertisement -