घरव्हिडिओलव्ह जिहाद कायद्यासंदर्भात राम कदम यांची प्रतिक्रिया

लव्ह जिहाद कायद्यासंदर्भात राम कदम यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

श्रद्धा वालकरच्या प्रकरणात मविआ सरकारने योग्य वेळी कारवाई केली असती, तर श्रद्धाचा मृत्यू टळला असता. श्रद्धा वालकरच्या हत्येस मविआ जबाबदार आहे, असा थेट आरोप भाजपा नेते राम कदम यांनी केला आहे.

- Advertisement -