घरव्हिडिओबाणगंगेच्या घाटावर ऋषी कपूरांच्या अस्थिचं विसर्जन

बाणगंगेच्या घाटावर ऋषी कपूरांच्या अस्थिचं विसर्जन

Related Story

- Advertisement -

नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर आणि मुलगी रिद्धिमा कपूर यांनी रविवारी बाणगंगा घाटावर ऋषी कपूर यांच्या अस्थीचं विसर्जन केलं. रविवारीच ऋषी कपूर यांची प्रार्थना सभा घेण्यात आली. त्यानंतर आलेल्या एका व्हिडीओमध्ये नीतू, रणबीर आणि रिद्धिमा एका घाटाच्या किनाऱ्यावर पूजा करीत असताना दिसले.

- Advertisement -