घरव्हिडिओनारायण राणेंनी सांगितला राऊतांच्या खासदारकीचा किस्सा

नारायण राणेंनी सांगितला राऊतांच्या खासदारकीचा किस्सा

Related Story

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राऊत खासदार झाले हे माझं पाप आहे. माझ्यामुळे खासदार झाले, त्यासाठी मी पैसे दिले, असे नारायण राणे यांनी म्हटलं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेत काय योगदान आहे? असा सवालसुद्धा नारायण राणेंनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -