घरव्हिडिओबलात्काऱ्यांना फाशी नको तर एनकाऊंटरच करा

बलात्काऱ्यांना फाशी नको तर एनकाऊंटरच करा

Related Story

- Advertisement -

दिल्लीमध्ये २०१२ साली घडलेल्या निर्भया प्रकरणातील चारही आरोपींच्या विरोधात पतियाळा दिल्ली कोर्टाने डेथ वॉरंट काढले आहे. २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता चौघांनाही फाशी दिली जाईल. यावर मुंबईतील महिला, तरुणींनी संताप व्यक्त केलाय, फाशी देण्यासाठी ७ वर्ष का लागले? असा प्रश्न युवती विचारत आहेत. बलात्काऱ्यांना कायदेशीर मार्गाने नको तर थेट गोळ्या घाला, अशाही भावना तरुणी व्यक्त करत आहेत.

- Advertisement -