घरव्हिडिओरेशन सुविधा घेण्यासाठी आता रेशन कार्डची गरज नाही , केंद्र सरकारची घोषणा

रेशन सुविधा घेण्यासाठी आता रेशन कार्डची गरज नाही , केंद्र सरकारची घोषणा

Related Story

- Advertisement -

दरमहिन्याला रेशन खरेदी करायला जाताना रेशन कार्ड घेऊन जाणे बंधनकारक असते. यामध्ये तुम्ही घेतलेल्या धान्याची नोंद करण्यात येते. मात्र आता केंद्र सरकारने रेशन धारकांसाठी महत्वपूर्ण घोषणा केलीये. काय आहे हि नवी योजना जाणून घेऊयात

- Advertisement -