घरव्हिडिओउमेश कोल्हे प्रकरणात रवी राणा यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

उमेश कोल्हे प्रकरणात रवी राणा यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

Related Story

- Advertisement -

अमरावतीतील उमेश कोल्हे हत्येप्रकरणी बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत त्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केलीय. यावर सरकारकडूनही सभागृहात सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.

- Advertisement -