घरव्हिडिओपैसे घेऊन भाजप उमेदवारी देत नाही

पैसे घेऊन भाजप उमेदवारी देत नाही

Related Story

- Advertisement -

नाशिकमध्ये विधानसभेची उमेदवारी देत असताना अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी गिरीश महाजन यांनी आज नाशिक गाठले. बंडखोरांना समजवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. बंडखोर ही निवडणूक जिंकणार नाहीत, असे गिरीश महाजन यावेळी म्हणाले.

- Advertisement -