घरव्हिडिओ'वेड' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये रितेश-जेनिलिया व्यग्र

‘वेड’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये रितेश-जेनिलिया व्यग्र

Related Story

- Advertisement -

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनिलिया देशमुख ‘वेड’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये प्रचंड व्यग्र आहेत. 30 डिसेंबरला रिलीज झालेल्या ‘वेड’ सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दोघेही आनंदी असल्याचे दिसतेय.

- Advertisement -