घरव्हिडिओआमदारकीची शपथ घेतल्यानंतर रोहित पवार महाराजांपुढे नतमस्तक

आमदारकीची शपथ घेतल्यानंतर रोहित पवार महाराजांपुढे नतमस्तक

Related Story

- Advertisement -

कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी दि. २७ नोव्हेंबर रोजी आमदारकीची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर रोहित यांनी विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत त्यांना वंदन केले.

- Advertisement -