Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सरसंघचालकांनी भाजप नेत्यांना संयमाचे डोस द्यावे.

सरसंघचालकांनी भाजप नेत्यांना संयमाचे डोस द्यावे.

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात कोरोनामुळे लोक बेजार झालेले असताना, भाजप नेते ठाकरे सरकार पाडण्यासाठी उतावीळ झालेले आहेत. त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संयमाचे डोस देण्याची गरज आहे. याविषयी “आपलं महानगर”चे वरिष्ठ उपसंपादक जयवंत राणे यांनी केलेले परखड भाष्य.

- Advertisement -