घरव्हिडिओजाणून घ्या पहिले आणि दुसरे महायुद्ध कधी आणि का झाले?

जाणून घ्या पहिले आणि दुसरे महायुद्ध कधी आणि का झाले?

Related Story

- Advertisement -

रशिया युक्रेनच्या युद्धामुळे आता सर्वच देशाचे धाबे दणाणले आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या महायुद्धाला सुरूवात होते का अशी भीती निर्माण झाली आहे. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रशियाच्या राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली असून धोरणात्मक पद्धतीने निर्णय घेण्याचा सल्ला त्यांना दिला आहे. रशिया आणि युक्रेनमधील वाढता तणाव पाहता तिसऱ्या महायुद्धाचे संकेत मिळत असल्याचे दिसतेय. दरम्यान पहिले आणि दुसरे महायुद्ध कधी आणि का झाले जाणून घेऊयात

- Advertisement -