घरव्हिडिओऋतुजा लटके विजयानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी

ऋतुजा लटके विजयानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी आल्या होत्या. बाळासाहेबांचे आशीर्वाद घेतल्यानंतर हा विजय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करते, अशी प्रतिक्रिया लटके यांनी दिली आहे. महाविकास आघाडीतील नेते आणि शिवसैनिक यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. अंधेरीचा विकास हे माझ्या पतीचे ध्येय असून ते मी पूर्ण करणार, असे आश्वासन ऋतुजा लटके यांनी दिले आहे.

- Advertisement -