घरव्हिडिओऋतुजा लटकेंसांठी ठाकरे गटाचे शिवसैनिक जमले रस्त्यावर

ऋतुजा लटकेंसांठी ठाकरे गटाचे शिवसैनिक जमले रस्त्यावर

Related Story

- Advertisement -

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमुळे गेल्या महिन्याभरापासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. रविवारी (6 नोव्हेंबर) या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. आत्तापर्यंतच्या मतमोजणीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आघाडीवर आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही तासांतच शिवसेनेच्या ठाकरे गटात आनंदाचे वातावरण दिसतेय.

- Advertisement -