घर व्हिडिओ निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन घोषणांचा पाऊस नको, सचिन अहिरांची सरकारवर टीका

निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन घोषणांचा पाऊस नको, सचिन अहिरांची सरकारवर टीका

Related Story

- Advertisement -

राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर होणार आहे. अर्थसंकल्पाविषयी विरोधी पक्षातील नेत्यांकडून राज्य सरकारवर टीका केली जातेय. यावेळी आमदार सचिन अहिर यांनी अर्थसंकल्पाबाबत भाष्य करत राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत

- Advertisement -