घरव्हिडिओनागराज मंजुळे दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

नागराज मंजुळे दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

Related Story

- Advertisement -

छोट्या पडद्यावरील लोकप्रिया कार्यक्रम कौन बनेगा करोडपती आता मराठीत येत आहे. मराठीमध्ये याचे सूत्रसंचालन दिग्दर्शक, लेखक नागराज मंजुळे करणार आहेत. आजवर विविध माध्यमातून प्रेक्षकांशी नाळ जोडणारे नागराज आता रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांशी थेट जोडले जाणार आहेत.

- Advertisement -