घरव्हिडिओमनसेच्या कारवाईनंतर एका तासात दिले पगाराचे चेक

मनसेच्या कारवाईनंतर एका तासात दिले पगाराचे चेक

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या काळात काम करणाऱ्या पुण्याच्या हॉस्पिटलमधल्या ज्युनिअर नर्स आणि ब्रदर्सना दोन महिने पगार दिले गेले नव्हते. मनसेने केलेल्या कारवाईनंतर एका तासात ६२ महिला नर्स आणि ब्रदर्सना  पगाराचे चेक  देण्यात आले.

- Advertisement -