घरव्हिडिओनाशिकमध्ये काळ्याफिती लावून नाभिक समाजाचे आंदोलन

नाशिकमध्ये काळ्याफिती लावून नाभिक समाजाचे आंदोलन

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्या कारणाने सलून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असून प्रशासनाला अनेकदा निवेदन देऊनही कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने राष्ट्रीय नाभिक महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशन तर्फे काळ्या फिती बांधून तसेच हाती निषेधाचे फलक घेत केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
नाशिक शहर व जिल्हा मिळून सुमारे १५ ते २० हजार सलून व्यवसायिक आहेत. तसेच मालक आणि कामगार मिळून सुमारे ६० हजार जण या व्यवसायात आहेत. सरकारने आम्हाला व्यवसाय सुरू करण्यास त्वरित परवानगी द्यावी, अशी मागणी शहर अध्यक्ष संतोष वाघ यांनी यावेळी केली आहे.

- Advertisement -