घरव्हिडिओस्वप्निल- तेजस्विनीचा 'समांतर' प्रवास!

स्वप्निल- तेजस्विनीचा ‘समांतर’ प्रवास!

Related Story

- Advertisement -

सुहास शिरवळकर यांच्या समांतर नावाच्या कादंबरीवर आधारित बेससिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडीत यांच्या मुख्य भूमिका या सिरीजमध्ये आहेत. तर सतीश राजवाडे यांनी ही वेबसिरीज दिग्दर्शित केली आहे. ऐकूयात समांतरचा प्रावस

- Advertisement -