घरव्हिडिओ'न्याय द्यायचा असल्यास राजकारणाच्या पलीकडे विचार करावा'

‘न्याय द्यायचा असल्यास राजकारणाच्या पलीकडे विचार करावा’

Related Story

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संभाजीराजे यांनी महाराष्ट्र दौरा केला असून सध्या मुंबईत आजी-माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखांची ते भेट घेत आहेत. दरम्यान, संभाजीराजे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये राजेंनी मराठा समाजाच्या व्यथा आणि सत्यपरिस्थिती फडणवीसांना सांगितली आहे. त्या दरम्यान, ‘माझं- तुझं करण्यापेक्षा सगळे एखत्र येऊन समाजाला न्याय देऊ’, अशी विनंती खासदार संभाजी राजे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस केली आहे.

- Advertisement -