घरव्हिडिओसंभाजीराजेंनी कोणते सांगितले पर्याय

संभाजीराजेंनी कोणते सांगितले पर्याय

Related Story

- Advertisement -

मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दखल घेत सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्या आहे. आज त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मराठा आरक्षणाबाबत अनेक गोष्टींवर चर्चा झाली. यावेळी संभाजी राजे छत्रपती यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी तीन पर्याय दिले. हे तिनही पर्याय कायदेशीर असून या पर्यायाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळून शकतं, असे संभाजीराजे यांनी यांनी सांगितले ते तीन पर्याय कोणते आहेत पाहुया.

- Advertisement -