घरव्हिडिओमी घाबरणारा माणूस नाही - संजय राऊत

मी घाबरणारा माणूस नाही – संजय राऊत

Related Story

- Advertisement -

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. ही धमकी आल्यानंतर राऊत यांनी तत्काळ पोलिसांना कळवलं. सरकारला कळवून फायदा नाही. सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे, अशी टीका राऊत यांनी केली. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढेपाळली आहे. महाराष्ट्रात दंगली होत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत. आम्हाला आलेल्या धमक्यांची आम्ही माहिती देतो तेव्हा गृहमंत्री चेष्टा करतात, हा स्टंट असल्याचे म्हणतात, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -