Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ sanjay Raut...उपचार करायला आम्ही समर्थ, आम्ही ऑपरेशन करतो, राऊतांची शिंदेवर टीका

sanjay Raut…उपचार करायला आम्ही समर्थ, आम्ही ऑपरेशन करतो, राऊतांची शिंदेवर टीका

Related Story

- Advertisement -

ज्यांना पोटदुखी होतेय, त्यांच्यासाठी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू केलाय असं सांगत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डिवचलं होतं. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय.

- Advertisement -