घरव्हिडिओदुसऱ्या फाळणीची बिजे रोवली जाऊ नयेत - राऊत

दुसऱ्या फाळणीची बिजे रोवली जाऊ नयेत – राऊत

Related Story

- Advertisement -

‘लालकृष्ण अडवाणी यांना जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा तेव्हा आम्ही त्याच्या लाहोर आणि कराची आठवणी त्याच्यावर चर्चा केली. आज हिंदुस्तानात जितके मोजके लोक आहेत त्यांच्या फाळणीच्या वेदना पाहिल्यात आणि अनुभवल्या ही आहेत. पंतप्रधान म्हणतात १४ ऑगस्ट वेदनेचा दिवस आहे आणि ही वेदना सदैव आम्हाला आहे. पण, फाळणीची वेदना इंदिरा गांधी यांनी थोडी फार कमी केली. पाकिस्तानची फाळणी करून इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानची फाळणी करून दाखवून दिलं अखंड हिंदुस्थानचे स्वप्न हे भारतीय जनता पक्षाचे आहे. ते त्यांनी पूर्ण करावं आणि ही वेदना त्यांनी कायमची दूर करावी’, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे.

- Advertisement -