घरव्हिडिओआम्ही 100 जागा जिंकू,संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला

आम्ही 100 जागा जिंकू,संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला

Related Story

- Advertisement -

सोमवारी बहुमताचा ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना आम्ही 200 जागा निवडून आणू असं वक्तव्य केलं होतं. यावर शिवसेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर दिलं आहे. 200 जागा निवडून आणण्याची भाषा दिल्लीची असून आम्हीच 100 जागा जिंकू असा विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला

- Advertisement -