घरव्हिडिओसोमय्यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर संजय राऊतांचा सरकारला इशारा

सोमय्यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर संजय राऊतांचा सरकारला इशारा

Related Story

- Advertisement -

भाजप नेते किरीट सोमय्या यांना आयएनएस विक्रांत प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. सोमय्यांनी आयएनएस विक्रांत बचाव मोहिमेत ५७ कोटी रुपयांचा निधी गोळा करून अपहार केला असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. परंतु त्यांच्याविरोधात पुरावे नसल्याचे मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टात म्हटलं आहे. यामुळे सोमय्यांना क्लीन चिट दिली आहे. यानंतर २०२४ मध्ये हिशेब बरोबर करू, असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

- Advertisement -