घर व्हिडिओ राहुल गांधींनी केलेला फोन म्हणजे प्रेमाची झुळूक - राऊत

राहुल गांधींनी केलेला फोन म्हणजे प्रेमाची झुळूक – राऊत

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींनी फोन करुन तब्येतीची विचारपूस केली असल्याची माहिती दिली. यावेळी राऊत म्हणाले की, राहुल गांधींनी व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून मला फोन केला. तब्येतीची विचारपूस केली. राहुल गांधींनी केलेला फोन म्हणजे प्रेमाची झुळूक आहे. सध्या राजकारणात कडवटपणा आला आहे. अशामध्ये मी तुरुंगात असताना किती लोकांनी माझी चौकशी केली याबाबत मला माहिती आहे.

- Advertisement -