घरव्हिडिओशिवसेना नाराज ही निव्वळ अफवा

शिवसेना नाराज ही निव्वळ अफवा

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘तुम्हाला सरकारकडून असे कळवण्यात आले आहे का? अफवांवर विश्वास ठेवू नका? अफवा पसरवणे हा गुन्हा आहे. शरद पवार हे काही दिवस आजारी होते. त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना भेटले होते. महाराष्ट्रात अनेक विषय आहेत. मराठा आरक्षण, पदोन्नती आरक्षण, कोरोना असे अनेक विषय आहेत. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार. त्यामुळे अशा कोणत्याही चर्चा नाही आहेत आणि शरद पवार यांचा या सरकारला पूर्ण आशीर्वाद आहे’, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे.

- Advertisement -