घरव्हिडिओसंजय राऊतांकडून सोमय्यांचा पोपटलाल असा उल्लेख

संजय राऊतांकडून सोमय्यांचा पोपटलाल असा उल्लेख

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सदानंद कदमांच्या अटकेवरून भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. सदानंद कदम यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेआधी मुलुंडचे पोपटलाल अटक होणार, अटक होणार बोंबलत होते, अशा प्रकारे संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना डिवचले आहे.

- Advertisement -