घरव्हिडिओभाजपचे साडेतीन लोक तुरुंगात जातील; राऊतांचा मोठा दावा

भाजपचे साडेतीन लोक तुरुंगात जातील; राऊतांचा मोठा दावा

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यासह निकटवर्तीय तसेच महाविकास आघाडीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. याच आरोपांवर आता संजय राऊत यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता शिवसेनेची शिवसेना भवनात पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -