घरव्हिडिओसंजय राऊतांचा भाजपवर निशाणा

संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

Related Story

- Advertisement -

भाजप पुन्हा एकदा राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कारवर हल्ला करण्यात आला यानंतर सोमय्या तसेच भाजपच्या शिष्टमंडळ दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीला गेले. या संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत भाजपवर टीका केली आहे. यासह राष्ट्रपती राजवट लावायची असले तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे एकाच वेळी लावाली असा टोला लगावलाय

- Advertisement -