घरव्हिडिओपूरग्रस्तांचे या वर्षी जलद गतीने पुनर्वसन होत आहे

पूरग्रस्तांचे या वर्षी जलद गतीने पुनर्वसन होत आहे

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थिती संदर्भात भाष्य केले. तसेच यंदा नागरिकांना जलद गतीने मदत मिळाल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी उद्भवलेल्या सांगलीतील पूरस्थितीपेक्षाही यंदा लोकांना लवकर मदत मिळाली आहे अशी माहिती त्यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री पुरग्रस्त ठिकाणांची पाहाणी करत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले

- Advertisement -