Wednesday, October 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राहुल गांधी-संजय राऊतांच्या भेटीत काय चर्चा झाली?

राहुल गांधी-संजय राऊतांच्या भेटीत काय चर्चा झाली?

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मध्यंतरी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं. आता याच भेटीबाबत संजय राऊत यांनी माहिती दिली. या भेटीत काय चर्चा झाली याबाबत संजय राऊत यांनी सांगितलंय, शिवसेना काय काम करते आणि कशी काम करते याबाबत एका वाक्यात राहुल गांधींना सांगितलं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊतांच्या या वाक्यावरुन एकच हशा पिकला होता.

- Advertisement -