घरव्हिडिओ'हवेतील गोळीबार त्यांच्यावर उलटेल'

‘हवेतील गोळीबार त्यांच्यावर उलटेल’

Related Story

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. यामुळे भाजपातील अनेक नेते शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण यात काही तथ्य नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकात पाटील यांच्या याच वक्तव्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -