घर व्हिडिओ पोटनिवडणुकीचा परिणाम राजकारणावर होत नसतो - संजय शिरसाट

पोटनिवडणुकीचा परिणाम राजकारणावर होत नसतो – संजय शिरसाट

Related Story

- Advertisement -

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी पुणे पोटनिवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. कसब्यात महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. या विजयामुळे शिंदे फडणवीस सरकारला नाकारले असल्याचे विरोधक सांगत आहेत. यावर एका निवडणुकीचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होत नाही. अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.

- Advertisement -