Sunday, May 28, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ १६ आमदार अपात्रतेच्या नोटीसवर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया

१६ आमदार अपात्रतेच्या नोटीसवर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे. १६ आमदारांना लवकरात लवकर अपात्र करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. तसे पत्र विधानसभा अध्यक्षांना दिले आहे. पण हा केवळ ठाकरे गटातील फुटणाऱ्या आमदारांना वाचवण्यासाठी करण्यात आलेला केविलवाणा प्रयत्न असल्याचे संजय शिरसाट म्हणाले.

- Advertisement -