शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. संजय राऊत यांच्या पापाचा घडा भरला आहे. आता शिक्षेची वेळ आली असल्याचे संजय शिरसाट म्हणाले.