घरव्हिडिओबाळासाहेबांनी सतत ढोंगाचा तिरस्कार केला, संजय राऊतांची प्रतिक्रिया

बाळासाहेबांनी सतत ढोंगाचा तिरस्कार केला, संजय राऊतांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

#balasahebthackeray #balasahebthackerayspeech #balasahebthackerayaapkiadalat #balasahebthackeraystatus #balasahebthackeraymovie #balasahebthackerayinterview #balasahebthackeraydeath #balasahebthackerayshorts #balasahebthackeraylastspeech #balasahebthackerayonrajthackeray #balasahebthackerayspeechdasaramelava #balasahebthackeraydasaramelava #balasahebthackeraysong #balasahebthackerayandananddighevideo #balasahebthackerayandnarayanrane
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अनेक शिवसैनिक शिवाजी पार्क येथील मैदानात जमले आहेत. यावेळी शिवसेनेतील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत शिंदे गटावर टीका केली आहे. बाबासाहेबांच्या विचारांची मशाल फक्त निष्ठावंतांकडे आहे. साहेबांनी सतत ढोंगाचा तिरस्कार केला अशी प्रतिक्रिया माध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी दिली.

- Advertisement -